Mandaar..Yours Only...
Monday, June 2, 2008
0 + 0 = 0
लहानपणी पौर्णिमेचा चंद्र बघतांना खुप मजा वाटायची.... आपण चालायला लागलो, की चंद्रही आपल्यासोबत येउ लागतोय असं वाटत असतं... आणि तो खरंच आपल्यासोबत येतोय, याची खात्री पटली की आपण पळत सुटायचं..आणि पळता पळता चंद्राकडे बघायचं...मग असं वाटतं की चंद्रही आपल्याचसोबत पळतोय... बरंच अंतर कापलं की लक्षात येतं..."अरे, चंद्र तिथेच आहे..आपल्यालाच उगाच असं वाटलं की तोही आपल्यामागे पळतोय... तसंच काहीसं आयुष्याचंही असतं... आणि गंमत म्हणजे, तो चंद्र म्हणजेच आपण जागतोय ते आयुष्य आहे असं समजायला लागतं..नव्हे, तर खात्रीच पटते...!
Wednesday, March 28, 2007
माणसं... हाताच्या अंतरावर असलेलीही....

Subscribe to:
Posts (Atom)